गॅप सर्टिफिकेट जनरेटर

मराठी शपथपत्र तयार करा आणि PDF प्रिंट घ्या

अर्जदाराची माहिती

टीप: नोटरीचा शिक्का व अधिकृत सत्यापन प्रत्यक्ष अधिकृत व्यक्तीकडून करून घ्यावे.

शपथपत्राचा नमुना

शपथपत्र (स्वयंघोषणापत्र)

गॅप सर्टिफिकेट (शिक्षण/स्कॉलरशिप साठी)

मी खालील सही करणार ________________ वय ____ वर्षे, धंदा शिक्षण, रा. ________, ता. ________, जि. ________ येथील रहिवासी असून शपथपूर्वक प्रतिज्ञापूर्वक कथन करतो/करते की,

माझे शैक्षणिक वर्ष सन ________ ते ________ मध्ये या ________ कालावधीचा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत आर्थिक कारणास्तव / इतर कारणास्तव खंड पडलेला असून, त्या वर्षी मी कुठल्याही शाळेत/कॉलेजात/शैक्षणिक किंवा निमशासकीय संस्थेत शिक्षण/स्कॉलरशिपची मदत घेतलेली नाही. गॅपचे कारण: ________.

तरी माझा सदर शैक्षणिक खंड मान्य करून मला प्रवेश / स्कॉलरशिप मिळण्याकरिता पुढील कार्यवाहीसाठी विचारात घ्यावे. करिता हे शपथपत्र लिहून देत आहे.

वरील दिलेली माहिती सत्य व बरोबर असून यामध्ये काही खोटेपणा किंवा चुकीचे विधान नाही. जर यामध्ये काही खोटे अथवा चुकीचे आढळून आल्यास लागू कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईस मी पात्र राहीन, याची मला पूर्णपणे जाणीव आहे.

ठिकाण: जिंतूर

दिनांक: ________

नोटरी / अधिकृत शिक्का
येथे लावावा

निवेदक

____________________

अर्जदाराचे नाव

अर्जदाराची सही / अंगठा

सत्यापन व नोटरी: आवश्यकतेनुसार अधिकृत व्यक्तीकडून तपासणी व सत्यापन करून घ्यावे. हा संगणकीय मसुदा आहे.