भाडे करारनामालिहून घेणार :-
विद्यार्थी नाव
(भाडेकरू)
वय
वय टाका
वर्ष धंदा शिक्षण
रा.
विध्यार्थी चा पता
भाडे करारनामालिहून देणार :-
घर मालकाचे नाव पूर्ण टाका
(घर मालक)
वय
वय टाका
वर्ष
रा.
घरमालकाचा पत्ता
कारणे भाडे करारनामा लिहून देत आहे. माझ्या मालकी व ताब्याची घर जागा
नगर परिषद
नगर परिषद /नगर पालिका नाव
येथील घर क्र.
घर क्र.
मधील 01 खोली संडास बाथरुमसह मी तुम्हास
प्रति महिना 3,000/- तीन हजार रुपये प्रति महिना प्रमाणे एक वर्षासाठी दिनांक :-
01/08/2026 पासून 01/07/2027 पर्यंत भाड्याने दिली आहे. सदर भाडे करारनामा मी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी दिला आहे.
करीता हे भाडे करारनामा लिहून दिले आहे. दिनांक :-
दिनांक
भाडे करारनामाहून घेणार :-
विद्यार्थ्याचे नाव
(भाडेकरू)
भाडे करारनामाहून देणार :-
घर मालकाचे नाव
(घर मालक)
साक्षीदार
1)..........................................
---------------
2)..........................................
---------------