📄 शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याबाबतचे शपथपत्र

कृपया मराठी मध्ये टाइप करा.



शासकीय वस्तीगृहात राहत नसल्याबाबतचे शपथपत्र


मी
विद्यार्थी नाव वय वय टाका वर्ष धंदा शिक्षण रा. विध्यार्थी चा पता शपथेवर निवेदन करते/करतो , की मी कॉलेज नाव तालुका जिल्हा येथे कौर्स चे नाव शाखेत शिक्षण घेत आहे. मी घर मालकाचे नाव पूर्ण टाका रा. भाड्याने राहत असलेले ठिकाण यांच्या घरी एक खोली प्रति महिना 3000/- रुपये प्रमाणे भाड्याने राहत असुन मी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात राहत नसुन मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी अर्ज करत आहे. वरील प्रमाणे शपथपत्रामध्ये नमूद केलेली सर्व माहिती सत्य व बोरोबर आहे . ती चूक दिसून आल्यास मी भा. द. वी कलम 199 व 200 नुसार शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे.
निवेदक
विद्यार्थ्याचे नाव
रा.