📄TC Arj

कृपया मराठी मध्ये टाइप करा.



दिनांक :
टी.सी. अर्ज
प्रति,
मा.मुख्याध्यापक,
________
________
अर्जदार :- ________

विषय :- टी.सी. मिळणेबाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो/करते की मी ________ वय ____ रा. ________ येथे राहणारा/राहणारी आहे. मी ________ या वर्गात माझे शैक्षणिक वर्ष ________ या वर्षी शिक्षण घेत होतो.मी ________ ________ ही प्ररीक्षा उतीर्ण झालो आहे. तरी मला पुढील शिक्षणासाठी / वैयक्तिक कारणास्तव साठी म्हणजेच ________ प्रवेशासाठी टी.सी. ची आवश्यकता आहे. तरी तो मला शाळा सोडल्याचा दाखला (Transfer Certificate) द्यावा ही नम्र विनंती.


आपला विश्वासू,
________
मोबाईल नंबर:- ________