SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते.
या योजनेंतर्गत SC व Neo Buddhist विद्यार्थ्यांना Hostel, निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाते.
• विद्यार्थी SC किंवा Neo Buddhist असावा
• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
• इयत्ता ११ वी किंवा पुढील शिक्षण घेत असावा
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासन नियमांनुसार असावे
• जात प्रमाणपत्र
• रहिवासी दाखला
• उत्पन्न प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• मार्कशीट
• Bonafide Certificate
• बँक पासबुक
1. Official Website ला भेट द्या
2. Registration करा
3. आवश्यक माहिती भरा
4. कागदपत्रे Upload करा
5. अर्ज Submit करा