📄 विध्यावेतन शपतपत्र

कृपया मराठी मध्ये टाइप करा.


विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नसल्याचे शपथपत्र
(केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता)
प्रति,

मा. सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण j

विषय :- शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये विद्यावेतन या योजनेचा अर्ज न भरल्याबाबत.
महोदय,
मी खालील सही करणार सत्य प्रतिज्ञा लेख लिहून देते कि नामे :- विद्यार्थी नाव सन 2025-2026 करिता महाविद्यालयाचे नाव कॉलेज नाव प्रवेशित वर्ष प्रथम / द्वितीय / तुतीय / चौथे वर्ष मध्ये प्रवेशित आहे. मी सन 2025-2026 मध्ये विद्यावेतन योजनेचा अर्ज भरला नाही.
करिता मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-2026 चा लाभ मिळणे बाबत अर्ज करत आहे.
अर्जदाराची स्वाक्षरी :- ___________________

अर्जदाराचे नाव : विद्यार्थी नाव
अर्जदाराचे आधार क्रमांक : XXXX XXXX XXXX