Social Justice & Special Assistance Department

Government of Maharashtra

आपली माहिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना स्कॉलरशिप साठी लागणारी कागदपत्रे

1
जातीचा दाखला
2
रहिवाशी / डोमेसाईल प्रमाणपत्र
3
उत्पन्न प्रमाणपत्र (वडिलांचे)
4
अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5
गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला
6
शैक्षणिक संस्थेचे बोनाफाईड
7
GAP Certificate (लागू असल्यास)
8
भाडे करारनामा (नोटरी केलेला)
9
महाविद्यालयीन विद्यार्थीनी 5 किमी अंतराच्या बाहेर असल्याचे प्रमाणपत्र
10
उपस्थिती प्रमाणपत्र (75% पेक्षा जास्त उपस्थिती आवश्यक)
11
शासकीय वसतिगृहात राहत नसल्याबाबत शपथपत्र
12
विद्यावेतन घेत नसल्याचे शपथपत्र
13
स्थानिक रहिवाशी नसल्याबाबत शपथपत्र
14
स्वयंघोषणापत्र / नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र
टीप : वरील सर्व शपथपत्र पिवळ्या कागदावर टाईप करून नोटरी करणे आवश्यक आहे.